संजीदा शेखचा रॉयल आणि क्लासी लूक, चाहत्यांच्या नजरा हटेना

| Updated on: Aug 22, 2024 | 4:09 PM

अभिनेत्री संजीदा शेख हिने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहे. फोटोंमध्ये अभिनेत्री प्रचंड रॉयल आणि बोल्ड दिसत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगील आहे.

1 / 5
'हीरामंडी' सीरिजमुळे प्रसिद्धी झोतात आलेली अभिनेत्री संजीदा शेख सध्या नव्या लूकमुळे चर्चेत आली आहे.

2 / 5
लाल रंगाच्या बोल्ड ड्रेसमध्ये अभिनेत्रीने स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहेत. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या नव्या लूकची चर्चा रंगली आहे.

3 / 5
चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे. साडीत संजीदा शेख हिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

4 / 5
ड्रेस, नॅचरल मेकअप आणि मोकळ्या केसांमध्ये संजीदा शेख हिचं हॉट दिसत आहे. चाहते देखील अभिनेत्रीच्या लूकचं कौतुक करत आहेत.

5 / 5
संजीदा सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. तिची सोशल मीडियावर चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.