सारा अली खान न्यूयॉर्कमध्ये लुटतेय सुट्ट्यांचा आनंद, फोटो व्हायरल
अभिनेत्री सारा अली खान हिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. खुद्द अभिनेत्रीने स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहेत. सध्या सारा न्यूयॉर्क याठिकाणी सुट्ट्यांचा आनंद लुटत आहे. अभिनेत्री फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.