सावत्र आईपासून दूर ‘या’ आलिशान घरात राहते सारा अली खान, Inside फोटो व्हायरल
अभिनेत्री सारा अली खान कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता साराच्या घराचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सारा मुंबईत आलिशान घरात आई अमृता सिंग आणि भाऊ इब्राहिम अली खान यांच्यासोबत राहाते.