सारा अली खानचा गुजराती लूक करतोय चाहत्यांना घायाळ, फोटो पाहून म्हणाल…
अभिनेत्री सारा अली खान फक्त सिनेमांमुळेच नाही तर, सौंदर्यामुळे देखील चर्चेत असते. आता देखील अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. फोटोमध्ये अभिनेत्री प्रचंड सुंदर दिसत आहे.