सारा अली खानचं नवं फोटोशूट, बोल्ड लूकने वेधल्या चाहत्यांच्या नजरा, फोटो व्हायरल
अभिनेत्री सारा अली खान हिने कमी वयात आणि फार कमी काळात बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान भक्कम केलं आहे. सोशल मीडियावर देखील सारा हिला बोलबाला असतो. अता देखील अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.