अपयशाच्या भीतीने सारा अली खान हिने थेट उचलले होते हे मोठे पाऊल, अभिनेत्रीने केला धक्कादायक खुलासा
बाॅलिवूड अभिनेत्री सारा अली खान कायमच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी चर्चा होती की, सारा अली खान आणि कार्तिक आर्यन हे दोघे एकमेकांना डेट करत आहेत. मात्र, त्यावर काही भाष्य कधी सारा किंवा कार्तिक यांनी केले नाही. मध्यंतरी त्यांच्या ब्रेकअपची चर्चा होती.