सारा – इब्राहिम यांचे खास फोटो, एकाच फ्रेममध्ये भाऊ – बहिणीचा हटके अंदाज
अभिनेत्री सारा अली खान हिने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहे. फोटोंमध्ये अभिनेत्री प्रचंड सुंदर दिसत आहे. यावेळी साराने एकटीचे नाही तर, भाऊ इब्राहिम अली खान याच्यासोबत देखील फोटो पोस्ट केले आहेत. फोटोंमध्ये अभिनेत्री प्रचंड सुंदर आणि हॉट दिसत आहे.