Photo | ‘सिंघम’मध्ये तर कुठे ‘पुष्पा’ लूकमध्ये दिसले गणपती बाप्पा, पाहा खास फोटो…
साऊथचे दिवंगत सुपरस्टार पुनीत राजकुमार यांची गणपतीसोबत मूर्ती तयार करण्यात आलीयं. याही मुर्तीची बाजारपेठेत मागणी जास्त होती. बाप्पाची मूर्ती मुंबई पोलिसांच्या रुपात तयार करण्यात आली असून, मुंबईतील विलेपार्ले पोलिस ठाण्यात त्यांची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.