Nora Fatehi : डान्सिंग क्वीन नोरा फतेहीच्या हॉटनेसचा जलवा, फोटो पाहाच

| Updated on: Jul 19, 2021 | 12:50 PM

नोरानं पुन्हा एकदा तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस लूकनं चाहत्यांना वेड लावलं आहे. (See the hotness of dancing queen Nora Fatehi, see the photo)

1 / 6
बॉलिवूडची डान्सिंग क्वीन नोरा फतेही तिच्या चाहत्यांच्या हृदयावर राज्य करते. नोराचा हॉट आणि बोल्ड लूक अनेकदा चाहत्यांमध्ये धुमाकूळ घलतो. नोरा सोशल मीडियावर तिचे सुंदर फोटो शेअर करत असते.

2 / 6
नोरानं पुन्हा एकदा तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस लूकनं चाहत्यांना वेड लावलं आहे. तिनं पुन्हा तिच्या ग्लॅमरस लूकचे काही फोटो चाहत्यांसाठी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

3 / 6
या फोटोंमध्ये ती शिमरी निळ्या रंगाच्या पोशाखात दिसत आहे. तिने डार्क रेड लिपस्टिक सोबतच हाय हील्स कॅरी केल्या आहेत. नोराची ही स्टाईल मनाला भिडणारी आहे.

4 / 6
फोटोंमधील तिची स्टाईल पाहून चाहते पुन्हा तिच्यासाठी वेडे झाले आहेत.

5 / 6
नोरा आता बॉलिवूडची राइजिंग स्टार बनली आहे. नुकतंच नोरानं इन्स्टाग्रामवर काही ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत, जे खूपच व्हायरल होत आहे.

6 / 6
नोराचा सोशल मीडियावर चांगला फॅन फॉलोइंग आहे. इंस्टाग्रामवर नोरा फतेहीचे 29.5 मिलीयन फॉलोअर्स आहेत.