किंग खान याला पाहून कपिल शर्मा याने काढला पळ, शूटिंग रद्द, शाहरुख याने विचारले ड्रग्स घेण्याची सवय
कपिल शर्मा याने नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमुळे सध्या तो प्रचंड चर्चेत आहे. या मुलाखतीमध्ये कपिल शर्मा याने काही मोठे खुलासे केले आहेत. डिप्रेशनमध्ये असताना नेमके काय घडत होते हे देखील कपिल शर्मा याने सांगितले आहे.