लाल साडीत शाहरुख खानच्या लेकीचं फुललं सौंदर्य, फोटो पाहून म्हणाल…
अभिनेता शाहरुख खान याची लेक सुहाना खान हिने अभिनय विश्वात पदार्पण केलं आहे. आता सुहाना बॉलिवूडमध्ये स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. पण सुहाना तिच्या सौंदर्यामुळे कायम चर्चेत असते.