Shah Rukh Khan | शाहरुख खान याने केला धक्कादायक खुलासा, म्हणाला मला बाॅलिवूडमधून हाकलून दिले जाईल, वाचा काय घडले?
लवकरच पठाण हा चित्रपट 1000 कोटींच्या क्लबमध्ये सामील होऊ शकतो. नुकताच शाहरुख खान याने आस्क एसआरके सेशनमधून चाहत्यांच्या प्रश्नाला उत्तरे दिली आहेत.