घ्या आता! चक्क शाहरुख खान यानेच केली मुलगा आर्यन याची पोलखोल, म्हणाला, त्याच्या अंगामध्ये ते गुणच नाहीत
बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खान हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या चित्रपटांमुळे प्रचंड चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच शाहरुख खान याचा पठाण हा चित्रपट रिलीज झाला आणि या चित्रपटाने अनेक रेकाॅर्ड तोडले. शाहरुख खान याच्या करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारा पठाण हाच चित्रपट ठरलाय.