Shahid Kapoor याने स्वतःला उद्ध्वस्त करण्यास नाही सोडली कोणती कसर, ज्यामुळे अभिनेत्याला होतोय पश्चाताप
मुंबई : 27 सप्टेंबर 2023 | अभिनेता शाहीद कपूर याने आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं. 'कबीर सिंग', 'जर्सी' सिनेमामुळे अभिनेत्याच्या लोकप्रियतेत अधिक वाढ झाली. शाहीद आजही बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. पण अभिनेत्याने काही कारणांमुळे स्वतःचं नुकसान करुन घेतलं... ज्यामुळे अभिनेत्याचं करियर धोक्यात आलं...