शाहिद कपूर याची पत्नी मीरा राजपूत ही कायमच चर्चेत असते. बाॅलिवूड क्षेत्रापासून मीरा कायमच दूर राहते. मात्र, असे असताना देखील मीरा राजपूत हिची फॅन फाॅलोइंग जबरदस्त आहे.
मीरा राजपूत अत्यंत बोल्ड आहे. काही दिवसांपूर्वीच मीरा राजपूत हिने बिकिनीमधील काही बोल्ड फोटो हे सोशल मीडियावर शेअर केले होते. जे फोटो चाहत्यांना खूप जास्त आवडले.
मीरा राजपूत हिने काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये म्हटले होते की, मला स्टारकिड्स या शब्दाची चिड येते. नेपोटिझमवर देखील मीरा राजपूत हिने तिचे मत मांडले होते.
रिपोर्टनुसार मीरा राजपूत हिची एकून संपत्ती ही 300 कोटी असल्याचे सांगितले जाते. कमाईमध्ये एखाद्या बाॅलिवूड अभिनेत्रीला देखील मीरा राजपूत ही मागे टाकते.
शाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांचे लग्न 2015 मध्ये झाले होते. मीरा आणि शाहिद कपूर यांना आता एक मुलगा आणि एक मुलगी देखील आहे. मीरा सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते.