सुहाना खान हिचं गार्डनमध्ये स्टनिंग फोटो शूट, नव्या लूकने वेधलं चाहत्यांचं लक्ष
बॉलिवूडचा किंग खान म्हणजे अभिनेता शाहरुख खान याची लेक सुहाना खान हिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सुहाना हिच्या नव्या फोटोशूटची चर्चा रंगली आहे. अभिनेत्रीच्या नव्या लूकने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.