अनन्या पांडे हिने दाखवली नव्या घराची झलक; गौरी खान हिने केलंय इंटेरियर
अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Panday) कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता देखील अभिनेत्री एका मोठ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. वयाच्या 25 व्या वर्षी अनन्या पांडे हिने स्वतःचं घर घेतलं आहे.
1 / 5
अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Panday) हिने वयाच्या 25 व्या वर्षी अनन्या पांडे हिने स्वतःचं घर घेतलं आहे. घराचे काही फोटो देखील अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
2 / 5
सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अनन्या पांडे आणि तित्या नव्या घराची चर्चा रंगली आहे. अनन्या पांडे हिच्या घराचे इंटेरियर अभिनेता शाहरुख खान याची पत्नी गौरी खान हिने केलं आहे.
3 / 5
गौरी खान हिने बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींच्या घराचं इंटेरियर केलं आहे. नव्या घरात प्रवेश केल्यामुळे अनन्या फार आनंदी आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्रीने आनंद व्यक्त केला आहे.
4 / 5
नव्या घरात गेल्यानंतर अनन्या हिने पूजा देखील देखील. अभिनेत्रीच्या पोस्टवर फक्त चाहते नाही तर सेलिब्रिटी देखील कमेंट करत प्रतिक्रिया देत आहे. सध्या सर्वत्र अनन्या पांडे हिची चर्चा रंगली आहे.
5 / 5
अनन्या पांडे सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहाण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.