Shamita Shetty | शमिता शेट्टी हिच्या हॉटनेसने वाढला इंटरनेटचा पारा
शमिता शेट्टी ही गेल्या काही दिवसांपासून बाॅलिवूडच्या चित्रपटांपासून दूर आहे. मात्र, अनेक कार्यक्रमांमध्ये शमिता कायमच स्पाॅट होते.
-
-
अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिची बहीण शमिता शेट्टी ही चर्चेतील एक नाव आहे. शमिता नेहमीच चर्चेत असते. शमिता ही बिग बाॅस 15 मध्ये सहभागी झाली होती.
-
-
शमिता शेट्टी ही गेल्या काही दिवसांपासून बाॅलिवूडच्या चित्रपटांपासून दूर आहे. मात्र, अनेक कार्यक्रमांमध्ये शमिता कायमच स्पाॅट होते.
-
-
बिग बाॅस 15 मध्ये शमिता हिने धमाका केला होता. तेजस्वी आणि शमिता यांच्यामधील वाद प्रेक्षकांनी बघितला आहे.
-
-
शमिता शेट्टी ही 43 वर्षांची असून अत्यंत बोल्ड फोटो शमिता सोशल मीडियावर शेअर करते. शमिता ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे.
-
-
नुकताच शमिता हिने सोशल मीडियावर तिचे नवे फोटोशूट शेअर केले आहे. विशेष म्हणजे शमिता हिच्या चाहत्यांना देखील तिचे हे फोटो आवडले आहेत.