शनाया कपूर कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. पण आता शनाया तिच्या नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.
शनायाचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. लाल रंगाच्या साडीमध्ये प्रचंड हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे.
चाहते देखील शनायाच्या फोटोंवर कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव करत आहेत.
दिग्दर्शक करण जोहरच्या सिनेमातून शनाया बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याच्या चर्चा रंगत आहेत. ‘बेधडक’ सिनेमातून शनाया बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे.
शनाया अभिनेता टायगर श्रॉफसोबत देखील सिनेमात मुख्य भूमिकेत झळकणार असल्याच्या चर्चा आहेत.