कपूर कुटुंबाच्या लेकीच्या दिलखेच अदा, चाहत्यांच्या नजरा हटेना

| Updated on: Feb 12, 2024 | 1:43 PM

कपूर कुटुंबातील अनेक मुलींना बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. तर काही मुली लवकच अभिनेय क्षेत्रात प्रवेश करणार आहे. अभिनेत्री जान्हवी कपूर, खुशी कपूर हिच्यानंतर शनाया कपूर देखील बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

1 / 5
शनाया कपूर बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याची चर्चा रंगली आहे. बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहर याच्या सिनेमातून करण शनाया हिला संधी देणार आहे.

2 / 5
अभिनेत्री म्हणून शनाया कपूर लोकप्रिय नसली तरी सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. शनाया कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ कायम सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

3 / 5
आता देखील शनाया हिने काही फोटो पोस्ट केले आहेत. फोटोंमध्ये शनाया हिचं सौंदर्य फुलून दिसत आहे. आता देखील शनायाचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

4 / 5
सध्या सोशल मीडियावर फक्त आणि फक्त शनाया कपूर हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. चाहते देखील शनायाच्या फोटोंवर कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव करत आहेत.

5 / 5
दिग्दर्शक करण जोहरच्या सिनेमातून शनाया बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याच्या चर्चा रंगत आहेत. ‘बेधडक’ सिनेमातून शनाया बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे.