कपिल शर्मा शोमध्ये शर्मिला टागोर यांचा मोठा खुलासा, म्हणाल्या, ही गोष्ट करताना कधीच लाज वाटली नाही

| Updated on: Mar 11, 2023 | 6:31 PM

1 / 5
गुलमोहर चित्रपटाची टिम द कपिल शर्मा शोमध्ये चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी पोहचलीये. गुलमोहर चित्रपटाचे विशेष म्हणजे प्रसिध्द अभिनेत्री शर्मिला टागोर या चित्रपटामध्ये धमाका करताना दिसत आहे.

2 / 5
बऱ्याच वर्षांनंतर शर्मिला टागोर यांनी मोठ्या पडद्यावर गुलमोहर चित्रपटाच्या माध्यमातून पदार्पण केले आहे. या चित्रपटात मनोज बाजपेयी देखील महत्वाच्या भूमिकेत आहे.

3 / 5
कपिल शर्मा हा शर्मिला टागोर यांना विचारतो की, पूर्वीच्या काळात रोमँटिक सीन करण्यासाठी कोण लाजत होते? यावर बिनधास्तपणे उत्तर देताना शर्मिला टागोर म्हणाल्या की, कोणीच नव्हते लाजत...

4 / 5
कपिल शर्माच्या शोमध्ये मनोज बाजपेयी हे शर्मिला टागोर यांच्यासोबत काम करण्याची अनुभव शेअर करताना दिसत आहे. इतकेच नाहीतर चित्रपटाच्या सेटवरील धमाल सांगताना मनोज बाजपेयी दिसत आहे.

5 / 5
शर्मिला टागोर यांचा गुलमोहर हा चित्रपट 3 मार्चला रिलीज झालाय. या चित्रपटाला प्रेक्षकांचे प्रेम मिळताना दिसत आहे. आता गुलमोहची टिम कपिल शर्माच्या सेटवर धमाका करणार आहे.