सोनाक्षी सिन्हाच्या लग्नाच्या विरोधात शत्रुघ्न सिन्हा, अभिनेत्रीकडून मोठा खुलासा
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि अभिनेता झहीर इक्बाल यांच्या लग्नाच्या चर्चांनी सर्वत्र जोर धरला आहे. 23 जून रोजी दोघे लग्न करणार असल्याची चर्चा रंगली आहे. पण अभिनेत्रीच्या लग्नाला कुटुंबियांचा विरोध असल्याचं देखील सांगितलं जात आहे. पण लग्नावर कोणच अधिकृत घोषणा केलेली नाही...