Sheezan Khan | जेलमधून बाहेर आल्यावर अवघ्या 2 महिन्यातच शीजान खानला मिळाले काम, या शोमधून करणार पुनरागमन
बालकलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरूवात करणारी टिव्ही अभिनेत्री तुनिशा शर्मा हिच्या आत्महत्येनंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. तुनिशा शर्मा हिच्या आत्महत्येनंतर अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले. तुनिशा शर्मा हिच्या आईने शीजान खान याच्यावर काही गंभीर आरोप केले.