Shehnaaz Gill हिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस अदांवर चाहते घायाळ; फोटो व्हायरल
शहनाज गिल (Shehnaaz Gill) हिने ‘बिग बॉस १३’ शोमध्ये चाहत्यांचं मनोरंजन करत एक वेगळी ओळख तयार केली. आज अभिनेत्रीला कोणत्याही ओळखीची गरज नाही. अभिनेत्रीच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले, पण शहनाज हिने मोठ्या धैर्याने सर्व संकटांवर मात केली. सध्या अभिनेत्रीचे काही फोटो तुफान व्हायरल होत आहेत.
1 / 5
शहनाज गिल (Shehnaaz Gill) कोणत्याही ओळखीची गरज नाही. 'किसी का भाई किसी की जान' सिनेमानंतर शहनाज हिच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली आहे.
2 / 5
शहनाज हिच्याबद्दल रोज कोणत्या न कोणत्या गोष्टींमुळे चर्चा रंगलेली असते. सध्या अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. फोटोंमध्ये शहनाज हॉट आणि बोल्ड दिसत आहे.
3 / 5
अभिनेता सलमान खान स्टारर ‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमात महत्त्वाची भूमिका साकारत अभिनेत्रीने प्रेक्षकाचं मनोरंजन केलं. बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर अभिनेत्रीच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली.
4 / 5
शहनाज हिने तिच्या करियरची सुरुवात २०१७ पासून केली. शहनाजने ‘सत श्री अकाल इंग्लंड’ या पंजाबी सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर शहनाजने कधीही मागे वळून पाहिलं नाही
5 / 5
शहनाज एक उत्तम गायक देखील आहे. आता अभिनेत्री बॉलिवूडमध्ये स्वतःची नवी ओळख तयार करत आहे. सोशल मीडियावर देखील शहनाज हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.