Shehnaaz Gill वेस्टर्न ड्रेसमध्येच नाही तर, पारंपरिक लूकमध्ये देखील दिसते ग्लॅमरस
अभिनेत्री शहनाज गिल (Shehnaaz Gill) हिला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. ‘बिग बॉस १६’ मध्ये प्रेक्षकांचं मनोरंजन करत अभिनेत्रीने चाहत्यांचं मन जिंकलं. त्यानंतर शहनाजने कधीही मागे वळून पाहिलं नाही. आता अभिनेत्री 'किसी का भाई किसी की जान' सिनेमामुळे चर्चेत आहे.