राज कुंद्रासोबत शिल्पा-शमिता शेट्टीची ‘वीकेंड पार्टी’
'संडे ब्रंच'साठी अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty), शमिता शेट्टी आणि राज कुंद्रा एकत्र आले होते. मुंबईतील जुहू परिसरात या तिघांना एकत्र पाहिलं गेलं. यावेळी राज कुंद्राने (Raj Kundra) नेहमीप्रमाणे फोटोग्राफर्सना टाळण्याचा प्रयत्न केला.