कोणत्याही साडीत शिल्पा शेट्टी दिसते प्रचंड सुंदर, फोटो व्हायरल
अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) हिने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. आता अभिनेत्री बॉलिवूडपासून दूर असली तरी सौंदर्यामुळे कायम चर्चेत असते. कोणत्याही साडीत अभिनेत्री प्रचंड सुंदर दिसते.