वयाच्या 49 व्या वर्षीही शिल्पा शेट्टी दिसते बोल्ड, फिटनेस हैराण करणारं
अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. शिवाय अभिनेत्री तिच्या दमदार डान्समुळे देखील चर्चेत राहिली. पण आता अभिनेत्री तिच्या फिटनेसमुळे चर्चेत असते.