Bigg Boss 16 | या प्रसिध्द अभिनेत्रीचा पती बिग बॉस 16 मध्ये दिसणार, निर्मात्यासोबत चर्चा सुरू?
अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा हा बिग बाॅसच्या घरात येणार असल्याची चर्चा आहे. या अगोदर शिल्पा शेट्टीची बहिण शमिता शोमध्ये आली होती. रिपोर्टनुसार राज आणि शोच्या निर्मात्यामध्ये चर्चा सुरू असून ते 'बिग बॉस 16' मध्ये सहभागी होण्याचा विचार करत आहेत.