फॅमिली वीकमध्ये परफॉर्म करताना अचानक शिल्पा शिंदे थांबली, वाचा नेमके काय घडले…
झलक दिखला जा या डान्स रिअॅलिटी शोमध्ये भाग घेत शिल्पाने आपल्या डान्सने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. शिल्पाच्या चाहत्यांमध्येही आनंदाचे वातावरण बघायला मिळते आहे.
1 / 5
बिग बॉस 11 ची फेम अर्थात शिल्पा शिंदे गेल्या काही वर्षांपासून पडद्यावरुन गायब झाली होती. चाहते शिल्पाच्या कमबॅकची वाट गेल्या कित्येक वर्षांपासून पाहत होते.
2 / 5
मध्यंतरी बातम्या आल्या होत्या की, शिल्पा शिंदे झलक दिखला जा या रिअॅलिटी शोमध्ये येणार आहे. ही बातमी आल्यापासूनच शिल्पाच्या चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह बघायला मिळत होता.
3 / 5
झलक दिखला जा या डान्स रिअॅलिटी शोमध्ये भाग घेत शिल्पाने आपल्या डान्सने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. शिल्पाच्या चाहत्यांमध्येही आनंदाचे वातावरण बघायला मिळते आहे.
4 / 5
झलक दिखला जा 10 च्या फॅमिली स्पेशल एपिसोडमध्ये शिल्पा शिंदे खूपच भावूक झाल्याचे दिसून आले आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या डान्सच्या प्रोमोमध्ये आपण पाहू शकतो की तिच्या कोरिओग्राफरसोबत डान्स करत असताना ती अचानक मध्येच थांबते.
5 / 5
शिल्पा त्यानंतर रडायला लागते आणि म्हणते की जेव्हा तुम्ही यशस्वी होतात तेव्हा सगळे तुमच्या मागे फिरतात, पण जर कुठे तुम्हाला थोडे जरी अपयश आले तर कुटुंबातील लोक तुमच्या उणीवा शोधण्यास सुरूवात करतात.