सोशल मीडिया सेन्सेशन शिर्ले सेतिया सोशल मीडियावर खूप अॅक्टिव आहे. ती नेहमीच आपल्या क्यूटनेस ती प्रत्येकाची मनं जिंकते. आता आपल्या हॉट अवतारात तिनं चाहत्यांची मनं जिंकली आहेत.
शिर्ले सेतिया निकम्मा या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत शिल्पा शेट्टीही झळकणार आहेत.
तिच्या चाहत्यांना शिर्लेचे बोल्ड फोटो खूप आवडतात. तिचा प्रत्येक फोटो व्हायरल होतो. शिर्ले लवकरच बॉलिवूडमध्ये पाऊल टाकणार आहे. ती निकम्मा या चित्रपटात झळकणार आहे.
शिल्पा शेट्टी आणि भाग्यश्री यांचा मुलगा अभिमन्यू दासानी निकम्मामध्ये शिर्लीसोबत दिसणार आहेत. शिर्लेनं काही दिवसांपूर्वी चित्रपटाचं पोस्टरही शेअर केलं होतं.
शिर्ले अभिनयासोबतच खूप चांगली गायिका आहे. तिचं प्रत्येक गाणं रसिकांना खूप आवडतं. शिर्लेचं प्रत्येक गाणे ट्रेंड लिस्टमध्ये आपली जागा बनवते.
तिचे लाखो चाहते आहेत. सोशल मीडियावर तिच्या फोटोंना खास पसंती मिळते.