‘गोल्डन गर्ल…’, माजी मुख्यमंत्र्यांच्या नातीच्या दिलखेच अदा, सोशल मीडियावर सर्वत्र चर्चा
माजी मुख्यमंत्र्यांच्या नातीच्या दिलखेच अदा, तिच्या लूकवर चाहत्यांच्या नजरा... बॉलिवूडमध्ये तिने अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे... सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे... सध्या सर्वत्र माजी मुख्यमंत्र्यांच्या नातीच्या चर्चा...