एमसी स्टॅन आणि अब्दू रोजिक यांच्या वादावर शिव ठाकरे याने दिली मोठी प्रतिक्रिया, म्हणाला
या सीजनमध्ये खरी मैत्री देखील बघायला मिळाली. बिग बॉस 16 चा फिनाले होऊन आता बरेच दिवस उलटले आहेत. मात्र, अजूनही बिग बॉस 16 चे सदस्य चर्चेत आहेत. एमसी स्टॅन हा बिग बॉस 16 चा विजेता झाला.
1 / 5
बिग बॉस 16 हे सीजन टीआरपीमध्ये टाॅपला राहिले. या बिग बॉस 16 च्या सीजनने प्रेक्षकांचे फुल मनोरंजन केले आहे. या सीजनमध्ये खरी मैत्री देखील बघायला मिळाली. धमाका करताना घरातील सर्व सदस्य दिसले.
2 / 5
बिग बॉस 16 चा फिनाले होऊन आता बरेच दिवस उलटले आहेत. मात्र, अजूनही बिग बॉस 16 चे सदस्य चर्चेत आहेत. एमसी स्टॅन हा बिग बॉस 16 चा विजेता झाला. एमसी स्टॅन विजेता झाल्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला.
3 / 5
अब्दू रोजिक आणि एमसी स्टॅन यांची खास मैत्री बिग बॉस 16 मध्ये बघायला मिळाली. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या दोघांमध्ये वाद सुरू आहे. अब्दू रोजिक याने एमसी स्टॅन याच्यावर काही गंभीर आरोप केले आहेत.
4 / 5
या वादावर आता शिव ठाकरे हा बोलला आहे. शिव ठाकरे म्हणाला की, अब्दू रोजिक आणि एमसी स्टॅन हे दोघेही रिअल आहेत. ते कायमच कॅमेऱ्यासमोर देखील रिअल राहिले बिग बॉस 16 मध्ये.
5 / 5
मला पूर्णपणे विश्वास आहे की, दोघे लवकरच एकमेकांना लव यू म्हणतील. खऱ्या मैत्रीमध्ये वाद होतो असेही म्हणताना शिव ठाकरे हा दिसला आहे. एमसी स्टॅन, शिव ठाकरे, अब्दू रोजिक, साजिद खान, निम्रत काैर आणि सुंबुल यांच्यामध्ये जबरदस्त अशी मैत्री बिग बॉस 16 मध्ये बघायला मिळालीये.