Zee Rishtey awards | ये लाल इश्क!, भांगेत कंकू, मोत्यांच्या माळेचा साज, पाहा श्रद्धा आर्याच्या मोहक अदा!
झी रिश्ते अवॉर्ड्सच्या नॉमिनेशन पार्टीमध्ये 'झी टीव्ही'चे स्टार्स प्रेक्षकांना पाहायला मिळाले. लग्नानंतर पहिल्यांदाच पार्टीमध्ये आलेली श्रद्धा आर्या म्हणजेच कुंडली भाग्याची प्रीता मंगळसूत्र आणि सिंदूर आणि लाल साडीमध्ये या खास पार्टीमध्ये आली होती. प्रीतासोबत तिचा करणही डॅशिंग दिसत होता.