नुकतेच श्रद्धा कपूरने एक फोटोशूट केले आहे. ज्याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले. हे फोटो आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहेत. श्रद्धाने तिच्या इंस्टाग्रामवर हे फोटो शेअर केलेत. काळ्या रंगाच्या आउटफिटमध्ये श्रद्धा कपूरचा लूक जबरदस्त दिसतोय.