‘दुनियादारी सोडा आणि…’, श्रद्ध कपूरची लक्षवेधी पोस्ट, सोशल मीडियावर चर्चा
अभिनेत्री श्रद्धा कपूर कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता देखील अभिनेत्री एका खास कारणामुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्रीने स्वतःचे काही फोटो पोस्ट करत लक्षवेधी कॅप्शन दिलं आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.