श्रद्धा कपूर खास फोटो पोस्ट करत म्हणाली, ‘आज संध्याकाळी…’
अभिनेत्री श्रद्धा कपूर हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते. आता देखील अभिनेत्रीने काही फोटो पोस्ट केले आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त श्रद्धा हिच्या नव्या फोटोंची चर्चा रंगली आहे.