श्रीदेवी यांची लेकी खुशी कपूर हिच्या हटके अदा, फोटो तुफान व्हायरल
दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची लेक आणि अभिनेत्री खुशी कपूर हिने 'द अर्चिज' सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांचं मनोरंजन केलं. सोशल मीडियावर देखील खुशी कायम स्वतःचे फोटो पोस्ट केले आहेत.
1 / 5
अभिनेत्री खुशी कपूर हिने काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. चाहत्यांना देखली अभिनेत्रीचे फोटो तुफान व्हायरल झाले आहेत.
2 / 5
सोशल मीडियावर सध्या फक्त आणि फक्त खुशी कपूर हिचे फोटो व्हायरल होत आहेत. सोशल मीडियावर खुशी कायम सक्रिय असते.
3 / 5
सोशल मीडियावर तिच्याबद्दल अनेक चर्चा रंगलेल्या असतात. खुशी कपूर हिने अद्याप अभिनेत्री म्हणून स्वतःचं स्थान पक्क केलं नाही.
4 / 5
खुशी फक्त तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळेच नाहीतर, खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर खुशीच्या अनेक चर्चा रंगलेल्या असतात.
5 / 5
स्टारकिड असल्यामुळे खुशी कायम चर्चेत असते. चाहते आता खुशी हिच्या आगामी सिनेमाच्या प्रतीक्षेत आहेत.