पलक तिवारी परदेशात लुटतेय सुट्ट्यांचा आनंद, फोटो पोस्ट करत म्हणाली…
अभिनेत्री पलक सध्या परदेशात सुट्ट्यांचा आनंद लुटत आहे. सध्या सोशल मीडियावर फक्त आणि फक्त पलक आणि तिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर अभिनेत्रीने स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहेत.
1 / 5
अभिनेत्री श्वेता तिवारी हिची मुलगी पलक तिवारी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता देखील पलक एका कारणामुळे चर्चेत आली आहे. पलक हिने काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
2 / 5
पलक कायम तिच्या प्रोफेशनल आणि खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. आता अभिनेत्रीने स्वतःचे काही फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहे. फोटो पोस्ट करत अभिनेत्री कॅप्शनमध्ये, 'पर्यटक म्हणून आनंद लूटत आहे...' असं लिहिलं आहे.
3 / 5
अभिनेत्रीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. पलक तिवारी हिने पोस्ट केलेल्या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहे. पलक हिला फिरायला फार आवडतं.
4 / 5
अभिनेत्री कायम अनेक ठिकाणी जाऊन तेथील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. सोशल मीडियावर पलक हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.
5 / 5
पलक कुटुंबासोबत देखील कायम फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. श्वेता तिवारी आणि लेक पलक तिवारी यांच्या सौंदर्याच्या चर्चा कायम चाहत्यांमध्ये रंगलेल्या असतात.