साडीत फुलून दिसतंय पलक तिवारी हिचं सौंदर्य, चाहत्यांच्या चुकला काळजाचा ठोका

| Updated on: Mar 22, 2024 | 3:14 PM

अभिनेत्री श्वेता तिवारी हिची लेक पलक तिवारी कायम तिच्या ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत असते. आता देखील पलक हिने काही फोटो पोस्ट केल आहे. साडीत पलक हिचं सौंदर्य फुलून दिसत आहे.

1 / 5
'किसी का भाई किसी की जान' फेम अभिनेत्री पलक तिवारी कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशल आयुष्यामुळे चर्चेत असते. पण आता पलक तिच्या नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.

2 / 5
अभिनेत्री श्वेता तिवारी हिची मुलगी पलक तिवारी हिने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत. साडीमध्ये पलक चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.

3 / 5
पलक तिवारी कायम तिच्या सौंदर्यामुळे चाहत्यांमध्ये चर्चेत असते. पलकच्या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

4 / 5
किसी का भाई किसी की जान’ फेम अभिनेत्री पलक तिवारी लवकरच नव्या सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.

5 / 5
पलक हिच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, पलक आणि इब्राहिम खान डेट करत असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. दोघांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं.