श्वेता तिवारी हिच्या साडीत दिलखेच अदा, तिच्या सौंदर्यावर चाहते फिदा
अभिनेत्री श्वेता तिवारी कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. नुकताच श्वेता 'इंडियन पोलिस फोर्स' वेब सीरिजच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आली. पण आता अभिनेत्री तिच्या घायाळ अदांमुळे चर्चेत आली आहे.