Shweta Tiwari हिच्या हटके अदा; दिवसागणिक वाढतोय अभिनेत्रीचा बोल्डनेस

| Updated on: Oct 18, 2023 | 4:07 PM

‘कसोटी जिंदगी की’ मालिकेत प्रेरणा या भूमिकेला न्याय दिल्यानंतर अभिनेत्री श्वेता तिवारी (Shweta Tiwari) हिने चाहत्यांच्या मनात घर केलं. आता अभिनयापासून दूर असली तरी, श्वेता तिवारी चाहत्यांमध्ये कायम चर्चेत असते.

1 / 5
‘कसोटी जिंदगी की’ फेम अभिनेत्री श्वेता तिवारी (Shweta Tiwari) हिने  अनेक मालिकांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. पण आता देखील अभिनेत्री कायम सोशलम मीडियावर सक्रिय असते.

2 / 5
सोशल मीडियावर वेग-वेगळ्या लूकमध्ये फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत अभिनेत्री चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. आता देखील अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

3 / 5
आता श्वेता तिवारी हिने ग्रे रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये फोटो पोस्ट केले आहेत. फोटोंमध्ये अभिनेत्री बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीच्या नव्या लूकची चर्चा रंगली आहे.

4 / 5
सोशल मीडियावर देखील श्वेताची कायम चर्चा रंगलेली असते. वयाच्या 42 व्या वर्षी देखील श्वेता तिवारी प्रंचड हॉट आणि ग्लॅमरस दिसते. अभिनेत्रीच्या पोस्टवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

5 / 5
श्वेता तिवारी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.