Shweta Tiwari हिने केला खळबळजनक खुलासा, पलक बॉडी शेमिंगची अनेकदा शिकार, नातेवाईकाने तर चक्क एकदा…
श्वेता तिवारी हिची मुलगी पलक तिवारी ही प्रचंड चर्चेत आहे. पलक तिवारी हिने नुकताच सलमान खान याच्या चित्रपटातून बाॅलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. पलक तिवारी ही चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना देखील दिसली. सोशल मीडियावरही पलक तिवारी ही चांगलीच सक्रिय असून चाहत्यांसाठी खास फोटो शेअर करताना दिसते.