दिवसागणिक वाढतोय श्वेता तिवरी हिचा बोल्डनेस, फोटो पाहून म्हणाल…
अभिनेत्री श्वेता तिवारी कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. पण आता अभिनेत्री तिच्या बोल्डनेसमुळे चर्चेत आली आहे. श्वेता हिने काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.