Shweta Tiwari | 42 वर्षाच्या श्वेता तिवारीचा ग्लॅमरल लूक, पाहा नवे फोटोशूट
नुकताच श्वेता तिवारीने तिच्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केली आहेत. या फोटोंमध्ये श्वेताचा लूक जबरदस्त दिसतोय. श्वेताचा नव्या फोटोशूटमध्ये सुंदर लूक दिसत आहे.
1 / 5
अभिनेत्री श्वेता तिवारी तिच्या बोल्ड लूकमुळे ओळखली जाते. श्वेता सोशल मीडियावरही कायमच सक्रिय असून ती चाहत्यांसाठी फोटो आणि व्हिडीओ शेअर करते.
2 / 5
श्वेता तिवारीच्या फोटोंवर चाहते देखील मोठ्या प्रमाणात कमेंट आणि लाईक करतात. श्वेताने शेअर केलेले फोटो काही वेळातच व्हायरल देखील होतात.
3 / 5
नुकताच श्वेता तिवारीने तिच्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केली आहेत. या फोटोंमध्ये श्वेताचा लूक जबरदस्त दिसतोय.
4 / 5
श्वेताचा नव्या फोटोशूटमध्ये सुंदर लूक दिसत आहे. या फोटोशूटमध्ये श्वेताने पिवळ्या रंगाचा लेहेंगा घातलेला दिसतोय.
5 / 5
या फोटोशूट वेळी श्वेता तिवारीने सुंदर असे दागिने देखील घातले आहेत. या फोटोशूटमध्ये श्वेताचा ग्लॅमरल लूक दिसत आहे.