सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणी यांना पाहून चाहत्यांचा आनंद गगणात मावेना, वाचा काय घडले?
बाॅलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणी हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. काही महिन्यांपूर्वीच यांचे लग्न राजस्थानमध्ये पार पडले आहे. सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणी हे अनेकदा स्पाॅट होतात. काही वर्ष डेट करून यांनी लग्नाचा निर्णय घेतला.