Wedding | लग्नाच्या चर्चांवर अखेर सिद्धार्थ मल्होत्रा याने दिली प्रतिक्रिया, म्हणाला माझे लग्न…
सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणी हे लवकरच लग्नबंधणात अडकणार आहेत. चाहते यांच्या लग्नाची देखील वाट पाहात आहेत. मात्र, यापूर्वी सिद्धार्थ किंवा कियारा यांनी त्यांच्या लग्नाबद्दल काही भाष्य केले नव्हते.