प्रसिद्ध अभिनेत्री मोनालिसा तिच्या चाहत्यांशी कनेक्ट होण्याची एकही संधी सोडत नाही. ती सोशल मीडियाद्वारे तिच्या चाहत्यांशी संपर्क साधत असते.
नुकतंच, या भोजपुरी क्वीन मोनालियाने इन्स्टाग्रामवर लाल सूटमध्ये सुंदर फोटो शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये ती तिच्या स्टाईलची जादू पसरवताना दिसत आहे.
तिचे हे फोटो पाहून चाहते पुन्हा एकदा तिचं जोरदार कौतुक करत आहेत.
आता ती लवकरच 'नजर' या सिरीयलच्या तिसऱ्या भागात पुन्हा एकदा एका डायनच्या भूमिकेत दिसणार आहे.
मोनालिसाच्या करिअरला बिग बॉसकडून नवी ओळख मिळाली.