‘आधीच झालं आहे सोनाक्षी – झहीर यांचं लग्न…’, जवळच्या व्यक्तीकडून मोठा खुलासा
सोशल मीडिया आणि चाहत्यांमध्ये सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि अभिनेता झहीर इक्बाल यांच्या लग्नाची चर्चा रंगली आहे. पण आता दोघांनी आधीच लग्न केलं असल्याची माहिती जवळच्या व्यक्तीने दिली आहे. त्यामुळे चर्चांना आणखी उधाण आलं आहे.