पारंपरिक लूकमध्ये सोनाक्षीच्या दिलखेच अदा, अभिनेत्रीचा लूक तुम्हीही करू शकता फॉलो
अभिनेत्री सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. सोशल मीडियावर अभिनेत्रींच्या चाहत्यांची संख्या देखील मोठी आहे. ज्यामुळे अभिनेत्री चाहत्यांना फॅशन गोल्स देत असतात. आता देखील अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा तिच्या फोटोंमुळे चर्चेत आली आहे.